IFLA-UNESCO सार्वजनिक ग्रंथालय जाहीरनामा २०२२

Abstract

ग्रंथालयांच्या समर्थनासाठी २०२२ IFLA-UNESCO सार्वजनिक ग्रंथालय जाहीरनामा ह्या महत्त्वाच्या साधनात अद्यतन सादर केले जात आहे. शेवटचे अद्यतन १९९४ साली केले गेले होते. नवीन आवृत्तीत तंत्रज्ञानातील आणि समाजातील बदल ह्यांचा विचार केला गेला आहे, जेणेकरून ह्या जाहीरनाम्याद्वारे आजच्या सार्वजनिक ग्रंथालयांची वास्तविकता आणि ध्येये निरंतरपणे प्रतिबिंबित होत जावीत.

Description

Citation